शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

काँग्रेस-भाजपच्या मदतीला अपक्ष उमेदवार

By admin | Updated: May 9, 2014 02:04 IST

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजपच्या विरोधात रिंगणात उतरलेले काही अपक्ष उमेदवार निवडणुकीनंतर मात्र या दोन्ही पक्षाच्या मदतीला धावले आहेत.

 

 

कमलेश वानखेडे ■ नागपूर

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजपच्या विरोधात रिंगणात उतरलेले काही अपक्ष उमेदवार निवडणुकीनंतर मात्र या दोन्ही पक्षाच्या मदतीला धावले आहेत. मतमोजणीकरिता नंबर लावण्यासाठी काँग्रेस व भाजप कार्यकर्ते उत्सुक आहेत. मात्र, एका उमेदवारावर किती प्रतिनिधींना प्रवेश द्यायचा, याच्या र्मयादा आहेत. यावर दोन्ही पक्षांनी उपाय शोधला असून अपक्ष उमेदवारांना गळ घालत त्यांचे प्रतिनिधी बनून आपल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश निश्‍चित केला आहे. १६ मे रोजी कळमना मार्केट यार्ड येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चुरस लागली आहे. विधानसभानिहाय १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. नागपूर लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे येथे एकूण ८४ टेबलवर मतमोजणी होईल. नियमानुसार एका टेबलवर एक या प्रमाणे उमेदवाराच्या प्रतिनिधीला प्रवेश दिला जातो. त्यासाठी विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवाराच्या सहीनिशी अर्ज सादर करावा लागतो. सादर केलेल्या अर्जात नाव असलेल्या व्यक्तीची पोलीस पडताळणी होते.नियमाचा विचार केला तर भाजपकडून ८४ व काँग्रेसकडूनही ८४ प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळेल. मतमोजणी केंद्रात आपला नंबर लागला नाही म्हणून नाराज होणार्‍या कार्यकर्त्यांची मोठी संख्या दोन्ही पक्षात आहे. दोन्ही पक्षांनी सुरुवातीला यादी तयार केली होती. मात्र नंतर एका एकाची डिमांड वाढत गेली व यादी ४00 वर पोहचली. शेवटी एवढय़ा कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी काँग्रेस व भाजपच्या इच्छुक कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारांना गळ घातली. काहींनी तर अपक्ष उमेदवारांचे घर गाठले. त्यांच्या अर्जावर प्रतिनिधी म्हणून आपली नावे टाकली व प्रवेश निश्‍चित केला आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी ४५0 हून अधिक कार्यकर्ते मतमोजणी केंद्रात दिसतील.