शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

कोरोना रुग्णांसाठी खाटा व व्हेंटिलेटर वाढवा : अनिस अहमद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 21:46 IST

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आयसीयूमध्ये खाटा वाढवण्यासोबतच मेयो, मेजिकल व एम्समध्ये व्हेंटिलेटरची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री अनिस अहमद यांनी केली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आयसीयूमध्ये खाटा वाढवण्यासोबतच मेयो, मेजिकल व एम्समध्ये व्हेंटिलेटरची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री अनिस अहमद यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा व मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांची भेट घेऊन चर्चा केली.अनिस अहमद यांनी यावेळी सांगितले की, शासकीय रुग्णालयांवरच बहुतांश रुग्णांचा भार आहे. दुसरीकडे रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा बेड मिळण्यास अडचणी येत आहेत. मेयो, मेडिकल व एम्समध्ये जवळपास १२०० बेड आहेत. यापैकी ३५० बेड अयसीयू किंवा एचडीयू बेड आहेत. याचा उपयोग सामान्य लक्षण असलेल्या रुग्णांसाठी होत नाही. ऑक्सीजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांनाही बेड मिळत नाही, अशी अवस्था आहे. तेव्हा येणाऱ्या दिवसात ही परिस्थिती आणखी भयावह होऊ शकते, तेव्हा राज्य सरकारने या दिशेने तातडीने आवयक पाऊल उचलण्याची गरज आहे. यावेळड़ी प्रदेश काँग्रेस सचिव अतुल कोटेचा, अ‍ॅड. नफीस व सय्य मुमताज हे सुद्धा उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnis Ahemadअनिस अहमद