लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी खासदार महोत्सवाचा आरंभ ‘यादों का चला कारवाँ’ या बहारदार गीतांच्या कार्यक्रमाने करण्यात आला. यावेळी गायन, वादनाची झंकार प्रेक्षकांना दिली. गायक मदन शुक्ला यांनी ‘आनेवाला पल जानेवाला है...’ या गीताने सुरुवात केली. पुढे सोनाली काणे यांनी ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना...’ या दिलखेचक गीताचा नजराणा दिला.
आनेवाला पल जानेवाला है...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:01 IST
शुक्रवारी खासदार महोत्सवाचा आरंभ ‘यादों का चला कारवाँ’ या बहारदार गीतांच्या कार्यक्रमाने करण्यात आला. यावेळी गायन, वादनाची झंकार प्रेक्षकांना दिली. गायक मदन शुक्ला यांनी ‘आनेवाला पल जानेवाला है...’ या गीताने सुरुवात केली. पुढे सोनाली काणे यांनी ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना...’ या दिलखेचक गीताचा नजराणा दिला.
आनेवाला पल जानेवाला है...
ठळक मुद्देखासदार महोत्सव : बहारदार गाण्यांचा ‘यादो का चला कारवाँ’