शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

नागपुरातील चार उद्योजकांवर आयकर विभागाच्या धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 13:25 IST

करचुकवेगिरी करणाऱ्या नागपुरातील चार उद्योजकांवर गुरुवारी सकाळी आयकर विभागाने धाडी टाकून रोख आणि अहिशोबी संपत्तीची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : करचुकवेगिरी करणाऱ्या नागपुरातील चार उद्योजकांवर गुरुवारी सकाळी आयकर विभागाने धाडी टाकून रोख आणि अहिशोबी संपत्तीची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात आलेल्या उद्योजकांची नावे सांगण्यात नकार दिला. प्राप्त माहितीनुसार, प्रवीण तापडिया असे एका उद्योजकाचे नाव असून बुुटीबोरी आणि हिंगणा एमआयडीसी येथे कारखाने आहेत. ते विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. अन्य उद्योजक कामनानी हे पान मसाला उत्पादक आहेत.धाडीच्या कारवाईत १०० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. विभागाने चारही उद्योजकांचे कारखाने, कार्यालय आणि निवासस्थानावर सकाळी एकाचवेळी धाड टाकल्याची माहिती आहे. व्यवहाराच्या कागदपत्रांची तपासणी सुरू असून कारवाई शुक्रवारपर्यंत चालण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स