शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

ट्रॅफिक ट्रेनिंग पार्कचे उद्घाटन

By admin | Updated: August 12, 2016 02:51 IST

हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने राष्ट्रीय मोहिमेंतर्गत लोकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत चांगल्या सवयी बिंबवण्याकरिता मनपा, शहर वाहतूक पोलीस आणि ...

हिरो मोटाकॉर्पचा उपक्रम : रस्ता सुरक्षिततेवर प्रशिक्षण नागपूर : हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने राष्ट्रीय मोहिमेंतर्गत लोकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत चांगल्या सवयी बिंबवण्याकरिता मनपा, शहर वाहतूक पोलीस आणि राज्य शिक्षण विभागाच्या सहयोगाने गुरुवारी धरमपेठ येथे नवीन ट्रॅफिक ट्रेनिंग पार्कचे उद्घाटन केले. महापौर प्रवीण दटके, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, हिरो मोटोकॉर्पचे सीएसआर व सीआयओ प्रमुख विजय सेठी, राष्ट्रीय विक्री प्रमुख ए. श्रीनिवासू, राष्ट्रीय सर्व्हिसेसचे सहायक उपाध्यक्ष व सीआरएम राजेश मुखिजा, राष्ट्रीय प्रमुख (सुरक्षा) राजेश चोपडा आणि डॉ. पी. के. जैन यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि हिरो सेफ्टी चमूचे सदस्य उपस्थित होते. बाजारप्रमुख म्हणून कंपनीच्या स्थानाला अधिक प्रबळ करीत हिरो मोटोकॉर्प रस्ता सुरक्षितता मोहिमेबाबत जागरुकता निर्माण करण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. राईड सेफ इंडिया कार्यक्रमांतर्गत सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी विविध प्रकल्प राबविले आहेत. त्याअंतर्गत नागपुरातील उपक्रम अनोखा आहे. मोहिमेच्या माध्यमातून एक लाखापेक्षा अधिक लोकांना सुरक्षा प्रदान केल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राईड सेफ इंडिया ही भारतात रस्ता सुरक्षिततेला चालना देण्यासाठी सर्वांगीण देशव्यापी मोहीम आहे. ट्रॅफिक ट्रेनिंग पार्कमध्ये नागपुरातील शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षितता नियमांची माहिती देण्यात येणार आहे. नियुक्त करण्यात आलेले प्रशिक्षित सुरक्षा शिक्षक रोड सेफ्टी क्लबअंतर्गत नोंद करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षिततेविषयी जागरुकता कार्यक्रमांचे आयोजन करतील. येथील हॉलमध्ये सिम्युलेटरद्वारे विद्यार्थ्यांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कंपनी रस्ता सुरक्षा जागरुकता आणण्यासाठी सोशल मीडिया माध्यमातून युवकांपर्यंत पोहोचणार आहे. लघु व्हिडिओ कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. (वा.प्र.)