शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

इम्पोर्टेड आणि भारतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:10 IST

नागपूर : इम्पोर्टेड आणि भारतीय क्रॉकरी सेल भगिनी मंडळ, मेट्रो स्टेशनजवळ, सीताबर्डी येथे सुरू असून नागपूरकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत ...

नागपूर : इम्पोर्टेड आणि भारतीय क्रॉकरी सेल भगिनी मंडळ, मेट्रो स्टेशनजवळ, सीताबर्डी येथे सुरू असून नागपूरकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सेलमध्ये सर्वात मोठे क्रॉकरी कलेक्शन आहे. ५० हजारांपेक्षा जास्त क्रॉकरीची व्हेरायटी आहेत. विशेष म्हणजे या सर्व क्रॉकरीच्या व्हेरायटीवर ५० टक्के सूट देण्यात येत आहे. हा क्रॉकरीचा डायरेक्ट फॅक्टरी सेल आहे. यामध्ये मायक्रोवेव्ह ओव्हर प्रूफ वस्तू, थायलँड, फ्रान्स, तुर्की आणि जर्मनी येथून आयात केलेले ग्लासवेअर, फॅन्सी प्लास्टिकवेअर, बोन चायना, फ्लॉवर पॉट, मेलामाईन क्रॉकरी, ग्लासेस, कपबशी, कॉफी मग, काचेच्या भेटवस्तू, सोफा कव्हर, गृहोपयोगी वस्तू, क्रिस्टल वस्तू आदींचा भव्य स्टॉक आहे. सेलमध्ये कोरेले व ओशियन या क्रॉकरी कंनीचे अभूतपूर्व कलेक्शन पाहायला मिळेल. यामध्ये ग्लासेस, डीनर सेट, बाऊल्स अशा अनेक प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू आहेत. पार्किंग व प्रवेश मोफत आहे. क्रेडिट कार्ड स्वीकारण्यात येत आहेत. येथे १०० टक्के प्युअर मेलालाईन क्रॉकरी व्हेरायटी पाहायला मिळेल. सेल सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरू राहील. (वा.प्र.)