शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू विक्रेत्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:07 IST

पारशिवनी : काेराेना लाॅकडाऊनमुळे दारूविक्री बंद असतानाच ग्रामीण भागात अवैध दारूविक्रीला उधाण आले आहे. दरम्यान, पारशिवनी पाेलिसांनी पालासावळी शिवारात ...

पारशिवनी : काेराेना लाॅकडाऊनमुळे दारूविक्री बंद असतानाच ग्रामीण भागात अवैध दारूविक्रीला उधाण आले आहे. दरम्यान, पारशिवनी पाेलिसांनी पालासावळी शिवारात कारवाई करीत अवैध दारू विक्री करणाऱ्या एका आराेपीला अटक केली असून, त्याच्याकडून आठ हजार रुपये किमतीची २० लिटर माेहफुलाची दारू जप्त केली. ही कारवाई साेमवारी (दि.३१) दुपारच्या सुमारास करण्यात आली.

दीपक सुरेश काेहळे (२८, रा. पालासावळी, ता. पारशिवनी), असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. पालासावळी शिवारात अवैधरीत्या माेहफुलाची दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच, पाेलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. तिथे आराेपी हा सूतगिरणीलगतच्या नाल्यावर माेहफुलाची दारू विक्री करताना आढळून येताच पाेलिसांनी त्यास ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून आठ हजार रुपये किमतीची २० लिटर माेहफुलाची दारू जप्त केली. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे.