शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

दारू प्याल तर नोकरी गमवाल !

By admin | Updated: December 31, 2016 02:48 IST

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार : पोलीस आयुक्त वेंकटेशम यांचे आदेश नागपूर : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. परंतु यात कुणी दारू पिऊन नवीन वर्ष साजरा करण्याचा प्रयत्न केला किंवा वाहन चालविताना सापडल्यास यावेळी पोलीस कठोर कारवाई करणार आहे. दारू पिऊन गाडी चालविताना सापडल्यास नोकरीही संकटात येऊ शकते. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत की, पोलीस गस्त चमू आणि नाकाबंदी दरम्यान तैनात कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. इतकेच नव्हे तर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याची गाडीही जप्त होईल. संबंधितांचा फोटो आणि व्हीडिओ रेकॉर्डिंगसह संपूर्ण डाटा हा संबंधित पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि विशेष शाखेसह सर्वच विभागांकडे उपलब्ध करून दिला जाईल. संबधित तरुण किंवा व्यक्ती नोकरीच्या वेळी जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन, व्हिसा किंवा पासपोर्टसाठी होणाऱ्या चौकशी दरम्यान ही माहिती कामी येईल. ही माहिती आधार कार्डशी सुद्धा जोण्यात येणार असल्याचा दावा केला गेला आहे. हा डाटा सेंट्रलाईज ठेवण्यात येणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)