शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सीआर न लिहिल्यास वेतनवाढ रोखणार

By admin | Updated: May 7, 2014 02:45 IST

पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महापालिकेने गोपनीय अहवाल(सीआर)लिहिण्याची पद्धती सुरू केली आहे.

महपालिका : १८ मे अंतिम मुदतनागपूर : पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महापालिकेने गोपनीय अहवाल(सीआर)लिहिण्याची पद्धती सुरू केली आहे. अधिनस्त असलेल्या कर्मचार्‍यांचे सीआर लिहिण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. कर्मचार्‍यांचे सीआर न लिहिणार्‍या अधिकार्‍यांची वेतनवाढ रोखली जाणार आहे. १८ मे पर्यंत विभाग प्रमुखांना त्यांच्या विभागातील कर्मचारी व अधिकार्‍यांचे सीआर सामान्य प्रशासन विभागाकडे लिहून पाठविणे अनिवार्य आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून विभागप्रमुख या कामात व्यस्त आहेत. यात अ प्लस, अ, बी प्लस, बी आणि बी उणे अशा स्वरूपाचा सीआरवर शेरा लिहिला जाणार आहे. वर्ग १ च्या अधिकार्‍यांच्या सीआर सलग पाच वर्षापासून अ प्लस वा अ असेल तर त्यांना पदोन्नतीसाठी पात्र ठरविले जाईल. वर्ग २ साठी बी प्लस वा बी असणे अनिवार्य आहे. कर्मचार्‍यांचे वर्षभरातील कामकाज विचारात घेऊ न सीआर लिहिला जातो. तो चांगला असो वाईट संबधित कर्मचार्‍यांना दाखविणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी) प्रशासनाला पाठविणारमनपातील सर्व कर्मचार्‍यांचे गोपनीय अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविले जाणार आहे. या विभागाकडे सर्व कर्मचार्‍यांची माहिती संग्रहित ठेवली जात असल्याची माहिती अपर आयुक्त हेमंत पवार यांनी दिली.