शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जीवनाचा भाग झाल्यासच हिंदी भाषा वाचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 11:37 IST

हिंदी भाषा आमच्या जीवनाचा भाग झाल्यास या भाषेचा प्रचार-प्रसार होऊन ही भाषा वाचेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक गीतांजली श्री यांनी केले.

ठळक मुद्देसाहित्यिक गीतांजली श्री यांचे विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जग झपाट्याने पुढे जात आहे. परंतु भाषा आणि साहित्याला थांबा पाहिजे. भाषेच्या बाबतीत नागरिक बेजबाबदार झाले आहेत. हिंदी भाषा आमच्या जीवनाचा भाग झाल्यास या भाषेचा प्रचार-प्रसार होऊन ही भाषा वाचेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक गीतांजली श्री यांनी केले.प्रभा खेतान प्रकाशनच्या वतीने ‘कलम’ आपली भाषा आपले लोक या उपक्रमांतर्गत ‘लोकमत’ आणि एहसास वूमन आॅफ नागपूरच्या वतीने हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये आयोजित लेखक-वाचक संवादात त्यांनी मार्गदर्शन केले. गीतांजली श्री म्हणाल्या, आम्ही आपली भाषा सोडून केवळ इंग्रजीच्या मागे धावतो, ही शरमेची बाब आहे. आम्ही नवे साहित्य वाचत नाही, याची आम्हाला खंत वाटायला पाहिजे. त्यामुळे हिंदी भाषेला आपल्या जीवनाचा भाग करावा लागेल, असे त्या म्हणाल्या. संचालन परवीन तुली यांनी केले. मुलाखत मोनिका भगवागर यांनी घेतली. हॉटेल रेडिसन ब्ल्यूचे फ्रंट आॅफिस मॅनेजर संकेत आठवले यांनी स्मृतिचिन्ह देऊन गीतांजली श्री यांचा सत्कार केला.

टॅग्स :literatureसाहित्य