शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आत्मशक्तीला ओळखा

By admin | Updated: October 1, 2015 03:28 IST

रामदासपेठ येथील सुमतिनाथ जीनालय जैन उपाश्रय येथे प्रवचन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

आचार्य पूर्णचंद्र सुरीश्वरजी यांचे प्रवचन नागपूर : रामदासपेठ येथील सुमतिनाथ जीनालय जैन उपाश्रय येथे प्रवचन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवचनात आचार्य पूर्णचंद्र सुरीश्वर महाराज म्हणाले की, जैन मंदिराची शिल्पकला वैशिष्ट्यपूर्ण आहे. या शिल्पातून निघणाऱ्या तरंगामुळे साधक आत्मसाधनेत तल्लीन होऊन जातो. परमात्मा स्वयं प्रकाशित आहे. त्यामुळे शुद्ध तुपामध्ये दिव्याची प्रकाशित ज्योत शांत आणि शीतल होते. माँ शारदेची वंदना करताना आपण ‘सार दे’ मां असे संबोधतो. अर्थात हे माते आम्हाला विश्वातील सार आणि संस्कार प्रदान कर, ज्यामध्ये आमचे जीवन बहुजन हितासाठी संलग्नित व्हावे. क्रोध हा मनुष्याचा स्वभाव नाही. हिंसा करणे ही व्यक्तीची वृत्ती नसावी. अहिंसेतच मनुष्याचे जीवन आहे. एक शांत व्यक्ती आणि अशांत व्यक्तीसमोर एकसारखी परिस्थिती असल्यास त्यांच्या व्यवहारातील फरक सहज लक्षात येतो. संस्कारानुसार जीवन जगण्यासाठी केवळ माहिती गोळा करून चालणार नाही, तर जीवन-व्यवहारात संस्कार जोपासावे लागतील. आत्मा अनंत ज्ञानी आहे आणि आपल्या सुप्त शक्ती विशिष्ट परिस्थितीतच समोर येतात. रुग्णालयात आजार शय्येवर असलेला व्यक्ती आग लागल्याची माहिती मिळताच स्वत:ला वाचविण्यासाठी पळत सुटतो. वाघ समोर असेल तर वृद्ध आणि अशक्त असलेला व्यक्तीही धावायला लागतो. तसाच तपस्या करणारा कमजोर मनुष्यही विशेष शक्ती मिळाल्याचा अनुभव करू शकतो. ही आत्मशक्तीच आहे. आपल्यामध्येच असलेली ही शक्ती ओळखावी लागेल. भगवंत आणि गुरूच्या कृपेनेच ही आत्मशक्ती ओळखणे शक्य होईल. या आत्मशक्तीच्या उपयोगातून जीवन सार्थक बनेल.(प्रतिनिधी)