शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या

By admin | Updated: September 23, 2015 06:31 IST

प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली. या घटनेला अपघाताचे रूप देऊन ही महिला

नागपूर : प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली. या घटनेला अपघाताचे रूप देऊन ही महिला आपल्या प्रियकरासोबत मौजमजा करू लागली. मात्र, शवविच्छेदन अहवालामुळे तिचे बिंग फुटले आणि पोलिसांनी तिला व तिच्या प्रियकरासह तिघांना अटक केली. अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करण्याची तीन दिवसात दुसरी घटना उघडकीस आल्यामुळे उपराजधानीत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मृताचे नाव संजय रामराव मोंढे वय (वय ४५) आहे. तो माउली नगर, नरसाळा रोड, येथे पत्नी आणि दोन मुलांसह राहात होता. मूळचा नरखेड येथील रहिवासी असलेला संजय काही वर्षांपूर्वी नागपुरात राहायला आला. तो टेलरिंग करायचा. मात्र, त्या भागात त्याचे टेलरिंग चालत नव्हते. त्यामुळे त्याने घरीच किराणा दुकान लावले.अखेर डाव साधला  सप्टेंबरच्या मध्यरात्री आरोपींनी डाव साधला. दारूच्या नशेतील संजयच्या गळ्यात दोरीचा फास टाकून करण आणि माधुरीने त्याची हत्या केली. दोरीचा फास बनविण्यासाठी संजयने त्याचा पुतण्या विपीनसिंग विक्रमसिंग कुशवाह याची मदत घेतली होती. त्यानंतर माधुरी आणि करणने संजयचा मृतदेह हातगाडीवर लादून तो रेणुका माता नगरात फेकून दिला. त्याच्या शेजारी त्याची मोटरसायकलही टाकली. अपघाताने सदर व्यक्तीचा मृत्यू झाला, असे वाटावे यासाठी आरोपींनी हे प्रयत्न केले.