शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत महिला किती सुरक्षित ?

By admin | Updated: January 4, 2015 00:54 IST

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचे प्रकार घडले. १ जानेवारीच्या सकाळी ९ वाजता १७ वर्षांची मुलगी तिच्या अंगणात उभी होती.

कळमन्यात दोघींचा विनयभंग: आरोपींचा शोध सुरूनागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचे प्रकार घडले. १ जानेवारीच्या सकाळी ९ वाजता १७ वर्षांची मुलगी तिच्या अंगणात उभी होती. आरोपी अनुराग बन्सोड तेथे आला. त्याने तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने ब्रेसलेट घालून देण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध करून आरडाओरड केल्यामुळे आरोपी पळून गेला. दुसरी घटना २ जानेवारीच्या रात्री ७.३० वाजता कळमन्यातच घडली. १५ वर्षीय मुलगी तिच्या अंगणात उभी असताना आरोपी कैलास चंदबली शाहू (वय १८), दीनदयाल ऊर्फ देवा उमाशंकर मोहारे (वय १८) आणि नीलेश ऊर्फ नीलू सीताराम वर्मा (वय १९) तेथे आले. आरोपींनी पीडित मुलीला अश्लील शिवीगाळ केली. शाहूने तिच्याशी झोंबाझोंबी करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता तिला मारहाण करून शिवीगाळ केली. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी गोळा झाली. ते पाहून आरोपी पीडित मुलीला पाहून घेण्याची धमकी देत पळून गेले. या दोन्ही प्रकरणात कळमना पोलिसांनी विनयभंग तसेच बालकांचे लंैगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. महिला उपनिरीक्षक गुजर आरोपींचा शोध घेत आहेत. अल्पवयीन मुलीला पळविलेअल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या आरोपावरून वर्धा जिल्ह्यातील एका तरुणाचा एमआयडीसी पोलीस शोध घेत आहेत.२१७ वर्षीय मुलगी ३१ डिसेंबरच्या दुपारी ४ वाजता चुलत भावाच्या घरी जाते असे सांगून, घरून निघाली. ती परतच आली नाही. तिला विकास तुळसीराम नैताम (वय २२, रा. परसोडी, सेलू, जि. वर्धा) याने पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करून पीडित मुलीच्या पालकांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विकास आणि बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)