शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

किती मुले शिक्षणापासून वंचित?

By admin | Updated: March 19, 2015 02:34 IST

शहरातील ० ते १४ वर्षे वयोगटातील किती मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत व त्यांना शाळेत पाठविण्यासाठी काय पावले उचलण्यात येत आहेत, ...

नागपूर : शहरातील ० ते १४ वर्षे वयोगटातील किती मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत व त्यांना शाळेत पाठविण्यासाठी काय पावले उचलण्यात येत आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी करून यासंदर्भात महानगरपालिकेला दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.शहरात शिक्षण हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अनंत बदर यांच्यासमक्ष प्रकरणावर सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्याचे वकील फिरदोस मिर्झा यांनी शहरात अस्थायी स्वरूपात रहात असलेल्या कुटुंबातील मुले-मुली शाळेतच जात नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत १४ वर्षे वयोगटापर्यंतच्या मुलामुलींना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. मनपाचे वकील एस. के. मिश्रा यांनी अधिकारी व कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत असल्याची माहिती दिली. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने मनपाला वरीलप्रमाणे निर्देश दिलेत. प्रत्येक मुला-मुलीला मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासाठी मनपाने नियमित सर्वेक्षण व आकडेवारी गोळा करणे आवश्यक आहे.ही आकडेवारी दरवर्षी अद्ययावत करण्यात आली पाहिजे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)