फेब्रुवारी उजाडला की आंब्याला मोहोर यायला सुरुवात होते. यंदा मोहोराचे प्रमाण प्रचंड आहे. अवकाळी पावसाचा फटका न बसल्यास आंब्याचे प्रमाण अधिक राहू शकते. शहरात विविध ठिकाणी असलेली आंब्याची झाडे मोहोराने अशी बहरलेली आहेत.
किती हा मोहोर :
By admin | Updated: February 9, 2015 01:03 IST