शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Grampanchayat Election; नागपूर ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीची घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 11:44 IST

नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी घेण्यात आलेल्या मतदानाचे निकाल हाती येणे सुरू झाले आहे. सोमवारी सकाळपासून मतमोजणीस प्रारंभ झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी घेण्यात आलेल्या मतदानाचे निकाल हाती येणे सुरू झाले आहे. सोमवारी सकाळपासून मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. हाती आलेल्या आतापर्यंतच्या निकालानुसार जिल्ह्यात सात ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे.यात खंडाळा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. नरखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जलालखेडा ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. अनिल देशमुख यांचे कट्टर समर्थक दिपक चौधरी यांच्या गटाचा विजय झाला आहे.महालगाव ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस समथित गटाचे 04, भाजप 03,तर 03 अपक्ष भाजप बंडखोर विजयी झाले महालगाव ग्रामपंचायत निवडणुकीत नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता अनिल निधान यांच्या गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत