शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

हिरामण नंदनवार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:28 IST

हिरामण जयरामजी नंदनवार (७८ रा. चापेगडी, ता. कुही) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात ...

हिरामण जयरामजी नंदनवार (७८ रा. चापेगडी, ता. कुही) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल.

वॉल्टर सॅम्सन ()

वॉल्टर सॅम्सन (६० रा. ऑर्किड, लेव्हरेज ग्रीन्स, बोखारा ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर जरीपटका कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जनार्दन चरडे ()

जनार्दन गणपतराव चरडे (७५ रा. संताजी कॉलनी, नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

तुळशीराम रामटेके ()

तुळशीराम नत्थुजी रामटेके (८६ रा. सरस्वतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मीराबाई वरंभे ()

मीराबाई भय्याजी वरंभे (८६ रा. साईबाबानगर, खरबी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुहास सावरकर ()

सुहास बबनराव सावरकर (रा. सुरक्षानगर, दत्तवाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ९ वाजता टेकडी वाडी स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल.

विजया पाठक ()

विजया केशव पाठक (८४ रा. रिसालदार गल्ली, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजहंस गवळी

राजहंस जयराम गवळी (७८ रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नंदा जोशी

नंदा नारायण जोशी (७७ रा. पवनसूतनगर ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नंदा मसराम

नंदा पद्‌माकर मसराम (४० रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजू बांगडे

राजू श्रीराम बांगडे (५३ रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मधुकर मखे

मधुकर नत्‍थुसाव मखे (८८ रा. नवीन नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बाळाजी अवथे

बाळाजी हेमराज अवथे (५६ रा. शास्‍त्रीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वसंत रडके

वसंत किसन रडके (५८ रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

महेश गोरे

महेश मदन गोरे (५५ रा.श्रीकृष्‍णनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मनोरमा निनावे

मनोरमा भय्‍याजी निनावे (१०० रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विठोबा कासलीकर

विठोबा आबाजी कासलीकर (६६ रा. जुना बाबुळखेडा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अविनाश घुटके

अविनाश बिसन घुटके (५९ रा. विश्‍‍वकर्मानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बिरनबाई शेंडे

बिरनबाई मंसाराम शेंडे (६५ रा. दुर्गानगर, भरतवाडा) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गीताराम भुंडे

गीताराम नागोराव भुंडे (५२ रा. हनुमाननगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बंडू भोयर

बंडू गणपत भोयर (५५ रा. रामकृष्णनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मनुबाई कंचनवार

मनुबाई देवराव कंचनवार (७५ रा. बेलदारनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजू घोरपडे

राजू बाबासाहेब घोरपडे (५६ रा. अंबिकानगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रमिला उमाळे

प्रमिला प्रभाकर उमाळे (५१ रा. आराधनानगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मनोहर रोकडे

मनोहर उरकुडा रोकडे (६८ रा. बांग्लादेश) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गणेश हेडाऊ

गणेश नीळकंठ हेडाऊ (५३ रा. पवननगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजेंद्रसिंग ताड

राजेंद्रसिंग दौलतसिंग ताड (४२ रा. यादवनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रेश्मा पराडकर

रेश्मा सुभाष पराडकर (२६ रा. इंदिरामातानगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भोजराज साखरे

भोजराज वाल्मिक साखरे (७१ रा. भानखेडे) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमला बघेल

कमला ब्रिजलाल बघेल (७० रा. ठक्करग्राम) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.