शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर ‘हायअलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 10:57 IST

संविधानातून कलम ३७० रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता लक्षात घेता नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधानातून कलम ३७० रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता लक्षात घेता नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारपासून आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस सतर्क झाले असून, रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाला ५ दिवस शिल्लक असल्यामुळेही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.नागपूर रेल्वेस्थानक देशाच्या मध्यभागी आहे. रेल्वेस्थानकावरून दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या मार्गावर गाड्यांची वर्दळ असते. दररोज १५० पेक्षा अधिक प्रवासी गाड्या ये-जा करतात. अलीकडेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूर रेल्वेस्थानकावरील मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर प्रवेशद्वार बंद करण्यात आले. लगेज स्कॅनिंग मशीनवरून तपासणी केल्यानंतरच प्रवाशांना आत सोडले जात आहे. संशय येताच प्रवाशांची तपासणी केली जात आहे. दिल्ली, कोलकाताकडून येणाऱ्या गाड्यांवर विशेष नजर असून गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांचे श्वान पथक, बॉम्ब शोध आणि नाशक पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर