शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश खुल्लर यांना हायकोर्टाची अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 22:12 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अधिव्याख्याता नियुक्तीसंदर्भातील प्रकरणामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांना अवमानना नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देअधिव्याख्याता नियुक्तीसंदर्भातील प्रकरण

ऑनलाईन लोकमतनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अधिव्याख्याता नियुक्तीसंदर्भातील प्रकरणामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांना अवमानना नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिव्याख्याता भरतीसाठी परीक्षा घेतली होती. दीपाली बसोले या ओबीसी प्रवर्गातील महिलेने परीक्षा दिली होती. त्यानंतर ओबीसी महिला प्रवर्गामध्ये १०६ तर, खुला महिला प्रवर्गामध्ये ६६ पर्यंत गुण मिळविणाºया परीक्षार्थींची गुणवत्ता यादी जाहीर करून त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. ९८ गुण मिळालेल्या बसोले यांना मुलाखतीचे पत्र आले नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.उच्च न्यायालयाने यापूर्वीचा एक निर्णय लक्षात घेता बसोले यांचा खुला महिला प्रवर्गामध्ये विचार करण्याचा व त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशानुसार, आयोगाने बसोले यांची मुलाखत घेतली, पण नियुक्तीसाठी त्यांचा खुला महिला प्रवर्गामध्ये विचार केला नाही. परिणामी त्यांनी उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. बसोले यांच्या वतीने अ‍ॅड. अब्दुल सुभान यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :Courtन्यायालय