शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाने मुंबईतील आरोपीला जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 00:12 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला.हेमंत व्रजलाल झवेरी असे आरोपीचे नाव असून तो मुंबईतील रहिवासी आहे. हा आरोपी नागरिकांची नेहमीच फसवणूक करतो. त्याला या गुन्ह्याची सवय आहे. २२ जून २०१८ रोजी त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु, त्याने न्यायालयात दिलेल्या हमीचे पालन केले नाही. त्याने तक्रारकर्ते मनीष देशराज यांचे पैसे परत केले नाही असे पोलिसांनी अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले. आरोपीने पैसे दिल्याचा दावा केला व त्यासंदर्भात काही पावत्या सादर केल्या. देशराज यांनी आरोपीचा दावा अमान्य केला. तसेच पावत्यांवरील स्वाक्षरी खोटी असल्याचे सांगितले. शेवटी न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आणि आरोपीने सादर केलेल्या पावत्या पुढील तपासाकरिता पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांच्या स्वाधीन केल्या. तसेच, देशराज यांना यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची मुभा दिली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबई