शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वेदनांतून सुटका करून घेण्यासाठी त्याने लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:07 IST

---- उत्तर प्रदेशातील तरुणाची आत्महत्या नागपूर - मूळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेल्या एका तरुणाने गळफास लावून बुधवारी सकाळी आत्महत्या ...

----

उत्तर प्रदेशातील तरुणाची आत्महत्या

नागपूर - मूळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेल्या एका तरुणाने गळफास लावून बुधवारी सकाळी आत्महत्या केली.

कुलदीपसिंग ओमप्रकाशसिंग (रा. ३०, अलीगड) असे त्याचे नाव आहे. तो गेल्या १२ वर्षांपासून शताब्दी चाैकातील एका टाईल्सच्या दुकानात काम करायचा. दुकानातच झोपायचा. अजनी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

दुकानातून परतला अन् गळफास लावला

नागपूर - अजनीतील एका छोट्या व्यापाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. अतुल सुरेश शाहू (वय ३७) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजनीच्या द्वारकापुरीत राहणारा अतुल मनीषनगरात एक दुकान चालवायचा. नेहमीप्रमाणे तो बुधवारी सायंकाळी दुकानातून घरी परतला. काही वेळेनंतर पत्नी त्याच्या रूममध्ये गेली असता आतमधून दार लावून असल्याचे तिला जाणवले. वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने पत्नीने बाजूच्या खिडकीतून बघितले असता अतुल गळफास लावून दिसला. त्यामुळे तिने आरडाओरड केली. घरच्यांनी शेजाऱ्याच्या मदतीने दार तोडून अतुलला खाली उतरवले. त्याला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरेश गुलाबचंद शाहू (वय ६४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---