शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पेंढराबोडी तलावातील ‘तो’ प्रकार घातपाताचाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:09 IST

उमरेड : तालुक्यातील कळमना शिवारातील पेंढराबोडी तलावात आढळून आलेल्या तरुणाचा खून झाल्याची बाब उघडकीस आली आहे. उमरेड पोलिसांच्या तपासानंतर ...

उमरेड : तालुक्यातील कळमना शिवारातील पेंढराबोडी तलावात आढळून आलेल्या तरुणाचा खून झाल्याची बाब उघडकीस आली आहे. उमरेड पोलिसांच्या तपासानंतर हा प्रकार घातपाताचा असल्याचे निष्णन्न झाले असून आरोपी संजय भानारकर (रा. जोगीठाण पेठ, उमरेड) याचा शोध घेतला जात आहे. आरोपी फरार झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी दिली.

पेंढराबोडी तलावात २१ नोव्हेंबर २०२० ला ३० ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणाचे प्रेत तरंगताना आढळून आले होते. याप्रकरणी मंसाराम तुळशीराम मेश्राम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत उमरेड पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर मृताची ओळख पटली. मृत शुभम रमेश खंडार (२८, रा. बहिणाबाईनगर, उमरेड) असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान मृताचा मोठा भाऊ लोकेश खंडार याने आरोपी संजय भानारकर याच्यावर संशय व्यक्त केला. मृत शुभम खंडार याच्याकडे आरोपी संजयचे वारंवार जाणे-येणे असायचे. नेहमीच दोघांमध्ये खटके उडत होते. वारंवार दोघांमध्ये भांडण होत असे, यातूनच घातपात करून खून केल्याची तक्रार लोकेश खंडार याने पोलीस ठाण्यात केली. पोलीस तपासाअंती सदर प्रकरणी आरोपी संजय भानारकर याच्या विरुद्ध ३०२ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.