शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
2
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
3
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
4
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
5
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
6
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
7
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
8
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
9
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
10
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
11
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
13
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
14
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
15
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
16
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
17
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
18
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
19
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
20
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट

शोमा सेनना पाच लाख अदा करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 10:57 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेवानिवृत्त इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. शोमा सेन यांना सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांतील पाच लाख रुपये अदा करण्याचा राज्य सरकारला आदेश दिला.

ठळक मुद्देसेवानिवृत्तीनंतरच्या लाभाचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेवानिवृत्त इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. शोमा सेन यांना सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांतील पाच लाख रुपये अदा करण्याचा राज्य सरकारला आदेश दिला. त्याकरिता सरकारला सात दिवसांचा वेळ देण्यात आला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रा. सेन ३१ जुलै २०१८ रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर नागपूर विद्यापीठाने त्यांना देय असलेल्या विविध लाभांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला नाही. परिणामी, त्यांचे सर्व लाभ रखडले. त्यासंदर्भात त्यांनी राज्य सरकार व नागपूर विद्यापीठाला अनेकदा निवेदने सादर केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. शेवटी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वरील आदेश दिला. बुधवारी सेन यांना तात्पुरते निवृत्तिवेतन सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सेन यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रकाश मेघे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय