शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हरिदास थूल निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:07 IST

हरिदास थूल (७९ रा. फुलमतीनगर, बेलतरोडी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. अभय एकबोटे () अभय दिगांबर एकबोटे ...

हरिदास थूल (७९ रा. फुलमतीनगर, बेलतरोडी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अभय एकबोटे ()

अभय दिगांबर एकबोटे (५४ रा. विवेकानंदनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

दत्तात्रय कामडे ()

दत्तात्रय वसंतराव कामडे (६५ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पांडुरंग लाड ()

पांडुरंगजी लाड (८१ रा. देवतळे ले-आऊट, अंबाझरी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते बारी समाज नागपूरचे सक्रिय संस्थापक सदस्य होते. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

कल्पना साबळे ()

कल्पना आत्माराम साबळे (रा. बजेरिया) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पती, मुलगा व तीन मुली आहेत.

पुष्पा चरपे ()

पुष्पा माणिकराव चरपे (८६ रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात दोन मुली आहेत.

चारुलता कामदार ()

चारुलता संजय कामदार (६० रा. निर्मलमन वाठोडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रल्हाद कवळे ()

डॉ. प्रल्हाद कवळे (८० रा. राजाबाक्षा, मेडिकल चौक) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नाजिमुद्दीन गाजी ()

नाजिमुद्दीन गाजी (रा. प्रशांतनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर जरीपटका कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. ते किदवई ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.

श्रीकांत गोतमारे ()

श्रीकांत गजानन गोतमारे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दत्तवाडी घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरोमध्ये अंमलदार म्हणून कार्यरत होते.

मनोहर अंधारे

डॉ. मनोहर रामचंद्र अंधारे (९२ रा. उज्ज्वलनगर, वर्धा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

झिंगाबाई भगत

झिंगाबाई देवाजी भगत (८६ रा. आनंदनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लीला भाकरे

लीला महादेव भाकरे (७४ रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नीलिमा चंद्रिकापुरे

नीलिमा विशाल चंद्रिकापुरे (महेंद्रनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दिलीप फुलमाळी

दिलीप चिंतामण फुलमाळी (५७ रा. बिनाकी कांजी हाऊस) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मारोती लक्षणे

मारोती रामदास लक्षणे (४८ रा. टेका नाका) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अंबर करवाडे

अंबर परसराम करवाडे (७७ रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हनुमान परेकर

हनुमान तुकाराम परेकर (६८ रा. चंद्रपूर ) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुमित्रा घरडे

सुमित्रा शिवाजी घरडे (६८ रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांता सरोदे

शांता नत्थू सरोदे (८५ रा. नंदनवन कॉलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रत्नदीप उके

रत्नदीप गणेश उके (३८ रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजेंद्र मस्के

राजेंद्र गणपत मस्के (६२ रा. धन्वंतरीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुरेश चापले

सुरेश बाबुलाल चापले (५८ रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

इंदूबाई गोडे

इंदूबाई भीमराव गोडे (७९ रा. हावरापेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामचंद्र कुंभारे

रामचंद्र नत्थू कुंभारे (६७ रा. सुयोगनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वासुदेव पाचपोर

वासुदेव महादेव पाचपोर (७५ रा. श्यामनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शेवंता सातपुते

शेवंता गणपत सातपुते (८५ रा. इंगोलेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.