शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

Maharashtra CM; उपराजधानीसह विदर्भात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:24 IST

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. नवनियुक्त महापौर संदीप जोशी यांच्या उपस्थितीत आठ रस्ता परिसरात जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होतेयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे भाजप कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.

अनपेक्षितपणे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्याचे वृत्त धडकताच गडचिरोली मधील इंदिरा गांधी चौकात तसेच चामोर्शी येथे भाजप आमदार डॉ.देवराव होळी यांच्या घरासमोर, देसाईगंजमध्ये आमदार कृष्णा गजबे यांच्या कार्यालयासमोर आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. याशिवाय काही तालुकास्थळीही भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस