शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार म.रा. जोशी यांना प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 16:48 IST

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिला जाणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार जोशी यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देशिलालेख, पोथ्यांमध्ये आपला इतिहास दडला आहे ‘भक्तीरंग’मधून निनादले अभंगांचे स्वर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्राची भूमी संतसाहित्याद्वारे भावार्थाशी जुळला आहे. येथेचे नव्हे तर येथील संस्कृतित सापडणारे शिलालेख आणि पोथ्यांमध्ये आपला पुरातन इतिहास दडलेला आहे. त्यातील भावार्थ नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, असे कार्य होणे अपेक्षित असल्याची भावना संत साहित्याचे गाढे अभ्यासक आचार्य म.रा. जोशी यांनी आज येथे व्यक्त केली.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिला जाणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार जोशी यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी, सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी पंढरपूर संस्थानचे माजी पुजारी बडवे यांनी संस्थानकडून तुळशीमाळ, कुंकू, उपरणे, पोथी आणि प्रसाद अर्पण करून जोशी यांचा सत्कार केला.या भूमीत महानुभाव, दत्त, नाथ, वारकरी संप्रदाय निर्माण झाले आणि त्यावर कळसही चढविला गेला. वारकऱ्यांप्रमाणेच रामदासी पंथाने प्रचंड ग्रंथसंपदा दिली. या प्रत्येक संप्रदायाच्या ग्रंथांचे अभ्यास करताना, त्यातील चिंतन उलगडत गेले. मुस्लिम संप्रदायामध्ये दर्गे नाही. मात्र, महाराष्ट्रात ते आढळतात. या दर्ग्यांची देण हिंदू साधूंच्या समाधीतून मिळाली असल्याचे जोशी यावेळी म्हणाले. ही भूमीच देवाशी नाते सांगणारी असल्याने, येथील प्रत्येक चिंतनात सामान्य जणांचे भाव व्यक्त होत असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत कान्होपात्रा, संत जनाबाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पारंपारिक अभंगासोबतच महेंद्र पेंढरकर यांच्या नव्या भक्तीमय गीतांचा सुरेल भावमयी कार्यक्रम ‘भक्तीरंग’ सादर झाला. प्रथमेश लघाटे, शरयू दाते, गुणवंत घटवई आणि सोनाली दीक्षित यांनी.. सावळाची, सावळे सुंदर, या पंढरीचे सुख, खेळ मांडियेला, आम्हा नकळे ज्ञान, काय शोधिसी तू, हरी भजना, बोलावा विठ्ठल, रवी तेजाने नाचत, जीवन पाण्याचा, रूणूझुणू रे भ्रमरा.. आदी अभंग सादर केले. संगीत संयोजन शैलेश दाणी यांचे होते. निरुपण रेणूका देशकर यांनी केले.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी