शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉपर्टी डीलरच्या घरावर गुंडांचा हल्ला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 02:52 IST

कुख्यात गुन्हेगार युवराज माथनकरने हुडकेश्वर येथील एका प्रॉपर्टी डीलरच्या घरावर हल्ला केला.

माथनकर, शक्तीसह सहा आरोपींना अटकनागपूर : कुख्यात गुन्हेगार युवराज माथनकरने हुडकेश्वर येथील एका प्रॉपर्टी डीलरच्या घरावर हल्ला केला. संपूर्ण कुटुंबाला बंधक बनविले. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून दोन लाखाच्या दागिन्यांसह दीड लाख रुपये लुटून नेले. ५ जुलै रोजी रात्री घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची झोप उडाली आहे. पोलिसांनी युवराजसह सहा आरोपींना अटक केली आहे. यात युवराज ठुनिया माथनकर (३५) रा. शिव हाईट्स, बेलतरोडी, हेमंत पंजाबराव गावंडे (४४) रा.गणेशपेठ, शक्ती संजू मनपिया (३३)रा. रामनगर, पांढराबोड़ी, आशिष अशोकराव कानतोड़े (२६)रा. शिवाजी नगर, रवि रमेश उमाठे (३०) रा. साई सोसायटी, नरेंद्र नगर आणि विशाल मिलिंद वासनिक (२१) रा.विद्यानगर यांचा समावेश आहे. तक्रारकर्ते सारंग अवतनकर यांचे नंदनवन येथे जैन बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स नावाची कंपनी आहे. सारंग यांचे काही दिवसंपासून हेमंत गावंडे याच्याशी पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद सुरू आहे. हेमंत त्याला पैसे देण्यासाठी धमकावत होता. ७ जुलै रोजी सारंगचे लग्न आहे. ६ जुलै रोजी हळदीचा कार्यक्रम होता. या समारंभासाठी त्याच्या सर्वश्रीनगर येथील घरात नातेवाईक आले होते. ५ जुलै रोजी सायंकाळी युवराज, हेमंत, शक्ती, आशिष, रवि आणि विशाल आपल्या १२ ते १३ साथीदारांसह सारंगच्या घरी आला. युवराज व हेमंतजवळ ‘पिस्तुल होते तर इतर आरोपींच्या हातात धारदार शस्त्र होते. जामीन मिळताच गुन्हा युवराज आणि शक्ती नुकतेच मोका प्रकरणात जामिनावर सुटले आहेत. बाहेर येताच त्यांनी साथीदारांच्या मदतीने वसुली सुरू केली. त्यांना पोलिसांची सुद्धा भीती नाही. या प्रकरणात त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.