शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात मार्गदर्शकांचा दुष्काळ

By admin | Updated: October 20, 2016 03:17 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी अनिवार्य असलेली ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम)

संशोधन कसे करायचे ? : ‘पेट’ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसमोर प्रश्ननागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी अनिवार्य असलेली ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) उत्तीर्ण झाल्यानंतरदेखील उमेदवारांसमोरील संभ्रम संपलेला नाही. विद्यापीठाच्या नवीन नियमांनुसार मार्गदर्शकांचा दुष्काळ निर्माण झाल्यामुळे संशोधन कसे करावे असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. काही विद्याशाखांमध्ये तर उमेदवारांना मार्गदर्शकांसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.‘पेट’चे आव्हान पार पाडल्यानंतर विद्यार्थी आता मार्गदर्शकांच्या शोधात आहेत. ‘आरआरसी’समोर विद्यार्थ्यांचे ‘सिनॉप्सिस’ ठेवण्यात येतील. ‘सिनॉप्सिस’साठी उमेदवारांना मार्गदर्शकांचे नाव सादर करणेदेखील आवश्यक असते.मात्र अनेक विभाग व संशोधन केंद्रांमध्ये मार्गदर्शकांची संख्या मर्यादित आहे. त्यातच नव्या नियमांनुसार प्रोफेसर आठ, सहयोगी प्रोफेसर सहा तर सहायक प्रोफेसर चार उमेदवारांना मार्गदर्शन करू शकतात. अनेक मार्गदर्शकांकडे अगोदरच क्षमतेहून जास्त उमेदवार आहेत. त्यामुळे ते नव्या उमेदवारांना मार्गदर्शन करूच शकणार नाहीत. सेवानिवृत्त प्राध्यापकदेखील मार्गदर्शक म्हणून राहू शकणार नाहीत. त्यामुळे मार्गदर्शकासाठी प्रतीक्षा करण्याखेरीज अनेक उमेदवारांकडे पर्यायच नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)