शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

उकाड्याने त्रस्त प्रवाशांना मिळतोय गारवा

By admin | Updated: March 21, 2017 02:08 IST

उन्हाळ््याच्या दिवसात नागपूरचे तापमान ४८ अंश सेल्सियसपर्यंत जाते. दिवसा रस्त्यावर स्मशान शांतता पसरते.

‘मिस्ट कूलिंग सिस्टिम’ ची चाचणी : रेल्वेस्थानकावर यंत्रणानागपूर : उन्हाळ््याच्या दिवसात नागपूरचे तापमान ४८ अंश सेल्सियसपर्यंत जाते. दिवसा रस्त्यावर स्मशान शांतता पसरते. अशा स्थितीत बाहेरगावी जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना या उकाड्यातून दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वेस्थानकावर ‘मिस्ट कूलिंग सिस्टिम’ सुरू करण्यात आली असून शनिवारी आणि सोमवारी दिवसभर या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली.नागपुरात उन्हाळ््यातील उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होतात. दिवसभर सहसा कुणीच घराबाहेर पडत नाही. अशा स्थितीत भर उन्हात प्रवासाला निघण्याची वेळ आली की अनेकांपुढे प्रश्न निर्माण होतो. डोक्याला रुमाल बांधून ते कसेबसे रेल्वेस्थानकावर पोहोचतात. अशा प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ‘मिस्ट कूलिंग सिस्टिम’ चा शुभारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात प्लॅटफार्म क्रमांक १ वर इटारसी एण्डकडील फूट ओव्हरब्रीज ते आरपीएफ ठाण्याच्या शेजारील फूट ओव्हरब्रीज आणि जनरल वेटिंग हॉलमध्ये ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. शनिवारी आणि सोमवारी दिवसभर या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. रेल्वेस्थानकावर असलेल्या शेडच्या खाली एका पाईपमधून थंड पाण्याचे फवारे उडतात. हे पाणी भर उन्हातून आलेल्या प्रवाशांच्या अंगावर पडल्यास त्यांना मोठा दिलासा मिळतो. दुसऱ्या टप्प्यात प्लॅटफार्म क्रमांक २ आणि ३ वर ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १२ लाखांचा खर्च आणि दिवसाकाठी चार हजार लिटर पाणी लागणार असल्याची माहिती नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी बोलताना दिली. (प्रतिनिधी)