नागपूर : महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मा. सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभा प्रांगणातील पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रीडामंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, डॉ. रोहित माडेवार, प्रकाश गजभिये, राजेंद्र बढिये, मिलिंद वानखेडे, दीनानाथ वाघमारे, खिमेश बढिये, प्रकाश कांचनवार, रजनी बढिये, अर्चना कोटेवार, दिनेश गेटमे, मुकुंद अडेवार आदी उपस्थित होते.
कन्नमवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:21 IST