शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:07 IST

राष्ट्रीय ओबीसी महासंघ () - नागपूर येथील संत गाडगेबाबा धर्मशाळा येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारा आणि इतर बंधू ...

राष्ट्रीय ओबीसी महासंघ ()

- नागपूर येथील संत गाडगेबाबा धर्मशाळा येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारा आणि इतर बंधू यांच्यामार्फत संत शिरोमणी गाडगे बाबा यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गाडगेबाबांना अभिवादन करून परमेश्‍वर राऊत यांनी संत गाडगे महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. महासंघाचे समन्वयक शरद वानखेडे यांनी गाडगेबाबा, विभूती नसून ते एक कृती पुरुष असल्याचे सांगितले. माजी नगरसेवक नाना झोडे तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शहराध्यक्ष ईश्वर ढोले, विदर्भाचे कार्याध्यक्ष शकील पटेल, विदर्भाचे उपाध्यक्ष गणेश नाखले, प्राध्यापक अरुण वराडे गजानन कांबळे याप्रसंगी उपस्थित होते.

आंबेडकरी विचार मोर्चा

आंबेडकरी विचार मोर्चातर्फे संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मेडिकल चौकशेजारी असलेल्या संत गाडगे बाबा धर्मशाळा येथील पुतळाल्या पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, प्रदेश उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे, मामासाहेब मेश्राम, प्रा.अनुप थूल, रामदास जोगदंड, नरेश गोटेकर, राजू शेवतकर उपस्थित होते.