शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

महामानवाास अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:04 IST

नवयुवक एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित मानवता हायस्कूल व प्राथमिक विद्यालय कुंजीलाल पेठ बाबुळखेडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन ...

नवयुवक एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित मानवता हायस्कूल व प्राथमिक विद्यालय कुंजीलाल पेठ बाबुळखेडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक दीपक गजभे, सुरेश जीवतोडे, प्रशांत शेळकी, सुभााष इटनकर, जयंत उपगडे, मंगेश आदमने, दिनेश कामडी, विनोद पजई, राजू थोरात उपस्थित होते.

रिपाइं (आठवले)

रिपाइं आठवलेतर्फे संविधान चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष बाळू गरडे, भीमराव मेश्राम, राजन वाघमारे, हरीश लांजेवार, मुकुंद पाटील, सतीश तांबे, ओमकार अंबादे, सुधीर नारनवरे, शिवम घरडे, भीमराव निकोसे, डॉ. मनोज मेश्राम, अतुल देशभ्रतार उपस्थित होते.

महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम

महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमतर्फे संविधान चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रभाकर पुडके, शिवदास वासे, विलास सुटे, प्राचार्य सच्चिदानंद दारुंडे, पानानंद फुलमाळी, सेवक बेतल, डॉ. अनिल हिरेखण, राजरतन कुंभारे, अरुण भगत, मनोहरराव मेश्राम, वसंत वाळके आदी उपस्थित होते.

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ

कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे संविधान चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कार्यालयातही अभिवादन करण्यात आले. यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, नरेंद्र धनविजय. सोहन चवरे, अशोक राऊत, सुभाष गायकवाड, शरद आटे, दिलीप चौरे, जालींदर गजभारे, चंदन चावरिया, सुनील विघ्ने, अजय वानखेडे, राकेश कांबळे, बाळासाहेब बन्सोड, रजकुमाार रंगारी, मनोज निकोसे, रवींद्र कोटांगळे, सिद्धार्थ सोमकुंवर, देवीदास हेलोडे, विभूतीचंद्र गजभिये, चंद्रदर्शन भोयर, विवेकानंद मेश्राम, निरंजन वासे, मनोज गजभिये, जगन्नाथ सोरते, दिनेश सुखदेवे, परसराम गोंडाणे, प्रबोध धोंगडे, मिलिंद रामटेके, बबनराव ढाबरे, मदन सुखे, प्रेमदास बागडे आदी उपस्थित होते.

भाजप पश्चिम नागपूर

भाजप पश्चिम नागपूरतर्फे संविधान चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मनपा सत्तापक्षनेते संदीप जाधव, विनोद कान्हेरे, संजय बंगाले, किसन गावंडे, अभय दीक्षित, नगरसेवक प्रमोद कौरती, निशांत गांधी, संदीप गवई, मुन्ना ठाकुर, विनय दाणी, कल्पना पाझारे, रवी पेंदाम, बाबा दादुरिया, राकेश तिवारी, राकेश कनोजिया, अनिल चव्हाण, अतुल सुखदेवे, सुचित्रा नशिने, बबली तिवारी, इंदू सोनेकर, अशोक शेळके, उमेश श्रीवास्तव, कीरतू डांगी, दीपक शेवारे, ललित फुलसुंगे, सुधीर कपूर, मनीष महल्ले, विनित शर्मा, धनराज तेलंग उपस्थित होते.

रिपब्लिकन मुव्हमेंट

रिपब्लिकन मुव्हमेंटतर्फे संविधान चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहाणे, डॉ. विनोद डोंगरे, पृथ्वी गोटे, अमन सोनटक्के, प्रभाकर ढोक, सेवक लव्हात्रे, नरेंद्र पानतावणे, मनोज शेंडे, अरुण गडलिंग, मोनाल थुल, जगदीश मुळे, श्रावणी सोनटक्के, आदी उपस्थित होते.