शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला 'ताई'च्या साडीचा विसर;  शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने वाटप झाले नाही

By गणेश हुड | Updated: May 13, 2023 17:29 IST

Nagpur News २०२१-२२ या वर्षात अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांच्या साडीसाठी पैसे  जिल्ह्याला आले होते. मात्र २०२२-२३ या वर्षात शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने 'ताई'ला साडी मिळालेली नाही.

गणेश हूडनागपूर :  पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत पोषण अभियानांतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी २ संच हातमाग साड्या उपलब्ध केल्या जातात.अंगणवाडी  सेविका व मदतनीस यांना साड्या घेण्याकरिता  प्रति साडी ४०० रुपये  प्रमाणे २ साड्यांकरिता ८०० रुपये  त्यांच्या बँक खात्यामध्ये  हस्तांतरित जातात. २०२१-२२ या वर्षात अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांच्या साडीसाठी पैसे  जिल्ह्याला आले होते. मात्र २०२२-२३ या वर्षात शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने 'ताई'ला साडी मिळालेली नाही.नागपूर  जिल्हयात २२१२ अंगणवाडी सेविका व २२१२ अगणवाडी मदतनीस अशा एकूण ४४२४ ताई व मदतनीस आहेत.  मात्र मागील वर्षात त्यांना साडीसाठी शासनाकडून पैसे मिळालेले नाही. आर्थिक वर्ष संपल्याने हा निधी मिळणार की नाही. याबाबत अधिकाऱ्यांना माहिती नाही.निधी अप्राप्त असल्याने वाटप झाले नाहीअंगणवाडी कर्मचाऱ्यांना साड्या घेण्याकरिता  प्रति साडी ४०० रुपये  प्रमाणे २ साड्यांकरिता ८०० रुपये  अंगणवाडी कर्मचा-यांच्या बँक खात्यामध्ये  हस्तांतरित जातात. मात्र २०२२-२३ या वर्षात शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने रक्कम देता आलेली नाही. शासनाकडून निधी प्राप्त होताच वाटप केले जाईल.-बी.जी.तांबे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी,जि.प.

टॅग्स :Governmentसरकार