शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

उपराजधानीच्या जावयाचे उत्तुंग यश

By admin | Updated: May 29, 2014 03:21 IST

सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील मुकुल रोहटगी यांची देशाच्या

नागपूूर : सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील मुकुल रोहटगी यांची देशाच्या ‘अँटॉर्नी जनरल’पदी नियुक्ती झाल्याने उपराजधानीची मानदेखील उंचावल्या गेली आहे. देशातील अनेक गाजलेल्या खटल्यांना यशस्वीपणे लढविणारे रोहतगी यांचे नागपूरशी विशेष ‘कनेक्शन’

आहे. ते नागपूरचे जावई असून येथील मातीशी त्यांचे ऋणानुबंध राहिले आहेत.

 

उपराजधानीतील नामवंत वकील दिवंगत अँड.जी.एल.सांघी यांच्या ज्येष्ठ कन्या वसुधा या मुकुल रोहटगी यांच्या पत्नी आहेत. अँड.रोहटगी यांनी करिअरमधली सुरुवातीच्या वर्षात सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश वाय.के.सबरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले होते. यादरम्यान त्यांनी अनेक खटल्यांत आपल्या कौशल्याने यश मिळविले. माजी सरन्यायाधीश सबरवाल व दिवंगत अँड.जी.एल.सांघी यांचे घनिष्ठ संबंध होते. या दोघांचेही मुकुल रोहतगी यांना वेळोवेळी मार्गदर्शन व सल्ले मिळत गेले.

साधी राहणी, उच्च विचार

देशाचे

‘अँटॉर्नी जनरल’ म्हणून नियुक्ती झालेल्या मुकुल रोहटगी यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून प्रदीर्घ अनुभव आहे. देशातील अनेक मोठय़ा खटल्यांमध्ये त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली आहे. परंतु तरीदेखील त्यांना कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही. अतिशय साधी राहणी असलेल्या रोहतगी यांच्याबद्दल त्यांना भेटणार्‍या सर्वांनाच आदर वाटतो असे मत त्यांच्या संपर्कात आलेल्या वकिलांनी व्यक्त केले.