शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या दागिन्यांची हँडबॅग पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:12 IST

.............. सोनेगाव तलावात मृतदेह आढळला नागपूर : सोनेगाव तलावात एका इसमाचा मृतदेह आढळल्याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली ...

..............

सोनेगाव तलावात मृतदेह आढळला

नागपूर : सोनेगाव तलावात एका इसमाचा मृतदेह आढळल्याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. रमेश परिहार (४५) रा. जुनी वस्ती सोनेगाव यांचा मृतदेह शनिवारी सकाळी नऊ वाजता सोनेगाव तलावात तरंगताना आढळला. या प्रकरणी अशोक बापुराव बावणे (४५) यांनी दिलेल्या सुचनेवरून सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.

.............

दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू

नागपूर : दुचाकीवरून जात असताना दुचाकी उसळल्यामुळे खाली पडून जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लता श्रीकृष्ण घरत (५०) रा. हिंगणा रोड वानाडोंगरी असे मृतक महिलेचे नाव आहे. त्या श्रीकृष्ण घरत याचेसोबत २० जूनला सकाळी १०.३० वाजता उमरेड येथे लग्नासाठी जात होत्या. दरम्यान विहिरगाव पुल, बसस्टॉपजवळ ब्रेकरवरून गाडी उसळल्यामुळे लता खाली पडून जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

............