शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आपली बस कामगारांना किमान वेतन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:49 IST

महापालिकेच्या ‘आपली बस’मधील कामगारांना किमान वेतन लागू करून सर्व कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात यावे, अन्यथा २० फेबुवारीपासून कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा माजी खासदार व जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला आहे.

ठळक मुद्देकर्मचारी संघटनेची मागणी : प्रकाश जाधव यांनी दिला संपाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या ‘आपली बस’मधील कामगारांना किमान वेतन लागू करून सर्व कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात यावे, अन्यथा २० फेबुवारीपासून कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा माजी खासदार व जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला आहे.कामगारांच्या मागण्यांसंदर्भात जाधव यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सोमवारी महापालिका आयुक्त अश्विन मुदगल यांना मागण्यांचे निवेदन देऊ न चर्चा केली. महापालिकेची बससेवा कंत्राट पद्धतीने सुरू आहे. कंत्राटदार बदलला तरी सेवा अखंडित असल्याने कार्यरत कामगारांना बदलण्यात येऊ नये. सर्व कामगारांना सेवेत कायम करण्यात यावे. महापालिका प्रशासनाने जारी केलेल्या पत्रानुसार आपली बससेवेतील कामगारांनाही किमान वेतन लागू करण्यात यावे, अशी मागणी जाधव यांनी केली.कामगारांना कुठल्याही आरोपाखाली कमी करताना त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी, यासाठी परिवहन विभागात चौकशी विभागाची नियुक्ती करून चौकशी करण्यात यावी. निलंबन कालावधीत उदरनिर्वाह भत्ता लागू करण्यात यावा. वंश निमय कंपनीने १० वर्षांच्या करारावर तिकीट निरीक्षकांना नियुक्त केले आहे. आता त्यांची सेवा खंडित केली जात आहे. हा प्रकार थांबविण्यात यावा. अन्यथा कामगार २० फेब्रुवारीपासून संपावर जातील, असा इशारा जाधव यांनी दिला. कामगारांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.शिष्टमंडळात प्रकाश जाधव, संघटनेचे जिल्हा संघटक सुरेश तळवेकर, संघटनेचे अध्यक्ष भाऊ राव रेवतकर, उपाध्यक्ष राज सरोदे, सचिव अंबादास शेंडे, किशोर राऊ त यांच्यासह कामगारांचा समावेश होता.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक