शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

गॅसगळतीमुळे संपूर्ण कुटूंब जळाले

By admin | Updated: June 23, 2017 13:48 IST

निष्काळजीपणामुळे कबाड्यासह त्याच्या चिमुकल्याचाही जीव गेला तर पत्नी व मुलीसह पाच जण जबर जखमी झाले.

आॅनलाईन लोकमत नागपूर : कबाडीचा व्यवसाय करणा-या एकाचा निष्काळजीपणा संपूर्ण कुटुंबीयांचे आयुष्यभरासाठी नुकसान करणारा ठरला. या निष्काळजीपणामुळे कबाड्यासह त्याच्या चिमुकल्याचाही जीव गेला तर पत्नी व मुलीसह पाच जण जबर जखमी झाले. १६ जुनच्या दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली होती. शेख शकील शेख बशिर (वय ५५) हा कबाडी मोठा ताजबागमधील हिरालाल सोसायटीतील प्यारे पहेलवानच्या चाळीत भाड्याने राहत होता. त्याने कबाडात वाहनाला लावली जाणारी सीएनजी टँक विकत घेतली होती. तिचे आतून पितळ काढत असताना त्याची पत्नी साबिरा रोम हिने स्टोव्ह पेटवला. टाकीत गॅस असल्यामुळे स्टोव्ह पेटविताच भडका उडाला. त्यामुळे शिकल, त्याची पत्नी साबिरा, दोन वर्षांचा रशिद आणि पाच वर्षांची अलफिया तसेच त्यांना वाचवायला धावलेले शेख आबिद (वय २७), शेख आसिफ आणि शाबिर शेख शकील शेख हे सर्व जळून गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना २० जूनला रात्री ८.४० ला चिमुकला रशिद तर २१ जूनला रात्री ९ च्या सुमारास शकीलचा मृत्यू झाला. उर्वरित चार जण गंभीर जखमी आहे. निष्काळजीपणामुळे झालेल्या बापलेकाच्या मृत्युमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. --