शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

३६,५०० ग्राहकांनी सोडली गॅस सबसिडी

By admin | Updated: October 3, 2015 02:36 IST

केंद्र सरकारने गॅसची सबसिडी सोडण्याबाबत सुरू केलेल्या ‘गिव्ह इट अप’ मोहिमेला नागपूरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

५ टक्के नागपूरकरांचा समावेश : देशभरात फक्त दोन टक्के मुस्तफा मुनीर नागपूरकेंद्र सरकारने गॅसची सबसिडी सोडण्याबाबत सुरू केलेल्या ‘गिव्ह इट अप’ मोहिमेला नागपूरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशपातळीवर जेमतेम २ टक्के ग्राहकांनी गॅस सबसिडी सोडली असताना नागपुरात मात्र ५ टक्के लोकांनी सबसिडी नाकारली आहे. उपराजधानीसाठी ही बाब अभिमानास्पद आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार देशात भारत गॅस, इण्डेन गॅस व एचपी गॅसचे सुमारे १५ कोटी ३० लाख ग्राहक आहेत. या ग्राहकांना एलपीजी सिलेंडरवर सुमारे ४० हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली जाते. २७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी सक्षम व्यक्तींनी एलपीजीवरील सबसिडी सोडावी, असे आवाहन केले होेते. प्राप्त आकडेवारीनुसार २ आॅक्टोबरपर्यंत देशभरातील ३१ लाख २३ हजार १३० ग्राहकांनी सबसिडी सोडली आहे. ही संख्या एकूण ग्राहकांच्या दोन टक्के आहे. नागपूर शहरात भारत गॅस, इण्डेन गॅस व एचपी गॅसचे सुमारे साडेसात लाख ग्राहक आहेत. यापैकी सुमारे ३६ हजार ५०० ग्राहकांनी सबसिडी सोडली आहे. ही संख्या एकूण ग्राहकांच्या पाच टक्के आहे. बीपीसीएलचे विक्री व्यवस्थापक अजय भगत यांनी सांगितले की, नागपूर शहरात भारत गॅसचे सुमारे २ लाख ४१ हजार ग्राहक आहेत. यापैकी सुमारे १४ हजार ग्राहकांनी सबसिडी सोडली आहे. सबसिडी सोडणाऱ्यांमध्ये विदर्भातील भारत गॅसच्या ग्राहकांची संख्या २३ हजार ४०० आहे. आयओसीचे विक्री व्यवस्थापक अर्नब सेनगुप्ता यांनी सांगितले की, नागपूर शहरात इण्डेन गॅसचे २ लाख ७० हजार ग्राहक आहेत. यापैकी १३ हजार ग्राहकांनी सबसिडी सोडली आहे. एचपीसीएलचे अमिताभ गर्ग यांनी सांगितले की, नागपूर शहरात एचपी गॅसच्या सुमारे साडेनऊ हजार ग्राहकांनी सबसिडी सोडली आहे. अशी सोडता येईल सबसिडीआपल्याला सबसिडी सोडायची असेल तर ट८छस्रॅ.्रल्ल वर लॉग इन करा. याशिवाय एचपी गॅस ग्राहक ९७६६८९९८९९ या क्रमांकावर, इण्डेन गॅस ग्राहक ८१३०७९२८९९ व भारत गॅस ग्राहक ७७३८२९९८९९ या क्रमांकावर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून ‘गिव्ह इट अप’चा एसएमएस करू शकतात.