शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; गणेशपुराण वक्ता महर्षी भृगु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 09:36 IST

भगवान गणेशांच्या निर्गुण निराकार रूपाला समजून घ्यायचे तर सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे श्रीमुद्गलपुराण.

प्रा. स्वानंद गजानन पुंडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:भगवान गणेशांच्या निर्गुण निराकार रूपाला समजून घ्यायचे तर सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे श्रीमुद्गलपुराण. तसेच भगवान गणेशांच्या सगुण साकार रूपाला, कथात्मकरीतीने समजून घेण्याचा सुंदर मार्ग आहे श्री गणेशपुराण. या गणेशपुराणाचे वक्ता आहेत महर्षी भृगु. रुक्मांगद नावाच्या राजाला त्याच्या दु:खनिवृत्तीसाठी महर्षी भृगुंनी केलेला उपदेश म्हणजे श्री गणेशपुराण. श्री गणेशपुराणात उपासना खंड आणि क्रीडा खंड, असे दोन भाग आहेत. उपासना खंडात विविध गणेश क्षेत्रांची माहिती, चतुर्थीचा महिमा, दुर्वांचा महिमा तथा गणेशनामाचा महिमा असे विषय आहेत. तर क्रीडा खंडांमध्ये कृतयुगातील विनायक, त्रेतायुगातील मयुरेश्वर आणि द्वापर युगातील गजानन या गणेशांच्या अवतारांच्या विविध कथा वर्णिल्या आहेत. या महर्षी भृगुंना गाणपत्य संप्रदायात श्री गुरु असे संबोधिले जाते. त्यांचाच कलियुगातील अवतार म्हणून श्री ब्रह्मानंद योगिंद्रांचे वंदन केले जाते. या विविध कथांच्या माध्यमातून श्रीगणेशांच्या भक्तीची विविध रहस्ये महर्षी भृगुंनी उलगडून दाखविली असल्याने महर्षी भृगुंचे गणेशभक्तांवर थोर उपकार आहेत. हे गणेशपुराण श्रीक्षेत्र रांजणगावला सांगितले गेले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८