शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 09:47 IST

गाणपत्य संप्रदायाला अलीकडच्या काळात तात्विक अधिष्ठान देण्याचे कार्य श्री गणेश योगिंद्राचार्य यांनी केले तर भक्तिमार्गाची बाग श्री अंकुशधारी महाराजांनी फुलवली.

प्रा. स्वानंद गजानन पुंडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गाणपत्य संप्रदायाला अलीकडच्या काळात तात्विक अधिष्ठान देण्याचे कार्य श्री गणेश योगिंद्राचार्य यांनी केले तर भक्तिमार्गाची बाग श्री अंकुशधारी महाराजांनी फुलवली. रत्नागिरी जिल्ह्यातील टिके या गावचे भगवंत टिकेकर आणि अन्नपूर्णा देवी यांच्या उदरी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके १८०१ या पावन दिनी महाराजांचा जन्म झाला. लहानपणी यांचे नाव गजानन असे होते. आरंभी इंदूरच्या मुक्कामात सावेरच्या गणपतीबुवांनी यांना दीक्षा दिली तेथेच गणेश उपासना करीत असताना प्रत्यक्ष श्री गणेश योगिंद्रांनी दर्शन देऊन गणेश मंत्र आणि अंकुशधारी हे नाव प्रदान केले. श्रीक्षेत्र मोरगावला येऊन श्री गणेश योगिंद्राचार्यांच्या जीवनकार्याला आयुष्यभर पुढे नेण्याचे कार्य महाराजांनी केले. श्री गणेश या एकाच विषयावर तब्बल ५५६ रचना करून महाराजांनी भक्तिमार्गाचा अद्वितीय जागर केला.जेथे, जेथे; जे, जे सुंदर दिसते तसे, तसे माझ्या मोरयाचे असलेच पाहिजे, या अट्टाहासाने शिवमहिम्नाप्रमाणे स्वानंदेश महिम्न, मनाच्या श्लोकांप्रमाणे गाणेशी मनोबोध, व्यंकटेश स्तोत्राप्रमाणे स्वानंदेश स्तोत्र अशा मूळ रचनांपेक्षाही अधिक सुरस रचना महाराजांनी केल्या. श्री योगिंद्र विजयसारखा महान ग्रंथ सिद्ध करून गाणपत्य संप्रदायाचा परिपूर्ण इतिहास जगाच्या समोर आणला. श्री अंकुशधारी महाराजांनी रचलेल्या केवळ भूपाळ्यांना पहाटे म्हणायला सुरुवात केली तर शेवटची भूपाळी म्हणेपर्यंत दुपार उलटून जाईल, इतकी अफाट रचना महाराजांनी करून ठेवली आहे. गाणपत्य संप्रदायात भक्तीचा साज चढवणारे अंकुशधारी महाराज शके १८४१ च्या माघ पौर्णिमेस स्वानंदेश चरणी लीन झाले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८