शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील १०० वर केंद्रप्रमुख झाले ‘टेक्नोसॅव्ही’

By admin | Updated: May 19, 2017 15:31 IST

शालेय पोषण आहारासह केंद्रातील विविध उपक्रमांची माहिती शासनाला तत्काळ आॅनलाईन सादर करता यावी, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच १०३ केंद्रप्रमुखांसाठी लॅपटॉप उपलब्ध झाले आहेत.

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : शालेय पोषण आहारासह केंद्रातील विविध उपक्रमांची माहिती शासनाला तत्काळ आॅनलाईन सादर करता यावी, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच १०३ केंद्रप्रमुखांसाठी लॅपटॉप उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे केंद्रप्र्रमुख आता या टॅपटॉपचा वापर करून माहिती शासनाकडे पाठवित आहेत. गडचिरोलीसारख्या मागास क्षेत्रात केंद्र प्रमुखांचे हे ‘टेक्नोसॅव्ही’ होणे प्रगतीच्या दिशेने पुढचे पाऊल ठरले आहे. शासनामार्फत शिक्षण विभागात अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांचा आढावा दर आठवड्याला किंवा दरदिवशी शासनाला सादर करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन शासनाने राज्यभरातील सर्वच केंद्रप्रमुखांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.सदर लॅपटॉप शालेय पोषण आहार विभागामार्फत उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहाराचा आढावा घेण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखांवर आली आहे. त्याचबरोबर ज्या शाळेत नेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध नाही, अशा शाळेतील शिक्षक केंद्रस्तरावर जाऊन लॅपटॉपच्या मदतीने माहिती भरू शकणार आहेत. लॅपटॉपमुळे केंद्र प्रमुखांचे काम गतिमान झाले असून वेळही वाचत आहे.