शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सत्यम गार्डनमध्ये फर्निश्ड फ्लॅट्स ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:04 IST

नागपूर : ओम सत्यम बिल्डकॉन प्रा.लि.तर्फे गोधनी मेनरोडवर सादर करण्यात आलेली पहिली स्मार्ट टाऊनशिप सत्यम गार्डनमध्ये फ्लॅटच्या बुकिंगसाठी आकर्षक ...

नागपूर : ओम सत्यम बिल्डकॉन प्रा.लि.तर्फे गोधनी मेनरोडवर सादर करण्यात आलेली पहिली स्मार्ट टाऊनशिप सत्यम गार्डनमध्ये फ्लॅटच्या बुकिंगसाठी आकर्षक ऑफर सादर केली आहे. केवळ १९.५० लाखांत पूर्णत: फर्निश्ड फ्लॅट उपलब्ध आहे.

प्रमुख फर्निचरमध्ये किचन, सोफा, सेंटर टेबल आणि बेडरूम सेटचा समावेश आहे. स्कीममध्ये एक, दोन आणि तीन बीएचकेचे फर्निश्ड फ्लॅट्स उपलब्ध आहेत. शहराच्या सीमेत वर्ल्ड क्लास एमेनिटीजसह सत्यम गार्डन १२०० फ्लॅट्स आणि कमर्शियल स्पेसची पहिली सर्वात मोठी टाऊनशिप असून अनेक ग्राहकांनी विश्वास व्यक्त केला आहे. साईटवर वेगाने काम सुरू आहे. सॅम्पल फ्लॅट आणि लॅण्डस्केप गार्ड व आरओ वॉटर प्युरिफायर प्लॅन्ट तयार केला आहे.

सत्यम गार्डनमध्ये १०० टक्के फायनान्स सुविधा व पीएम योजनेत २.६७ लाखांपर्यंत सबसिडी देण्यात येत आहे. टाऊनशिपमध्ये २४ तास सुरक्षा, चारही बाजूला सुरक्षा भिंत, अनेक ठिकाणी लॅण्डस्केप, सुरक्षा केबिनसह भव्य प्रवेशद्वार, कॉमन एरियात सीसीटीव्ही निगराणी, कॉन्क्रिटचे अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट, रस्त्याच्या बाजूला बसण्यासाठी बेंच, परिसराच्या द्वारावर सार्वजनिक बसस्टॉप, मुलांसाठी खेळण्याचे ठिकाण, जॉगिंग ट्रॅकसाठी लॅण्डस्केप गार्डन व ओपन जिम, आरओ वॉटर प्युरिफिकेशन प्लॅन्ट व सीव्हेज ट्रीटमेंट प्लॅन्ट उपलब्ध आहे.

सत्यम गार्डनमध्ये बुकिंगसाठी ओम सत्यम बिल्डकॉन प्रा.लि., तळमजला, बी-विंग, एनएमसी कॉम्प्लेक्स, मंगळवारी बाजार, सदर येथे कार्यालय आहेत. (वा.प्र.)