शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी निधी द्या

By admin | Updated: October 17, 2015 03:28 IST

विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा,

जनमंचची मागणी : वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्याशी केली चर्चानागपूर : विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी जनमंचने केली आहे. जनमंचच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले की, विदर्भातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना निदान काही अंशी तरी दिलासा मिळावा म्हणून या विभागात रखडलेले सगळे सिंचन प्रकल्प ताबडतोब मार्गी लावणे अत्यंत आवश्यक आहे. तसे न झाल्यास हे प्रकल्प पुन्हा रखडत राहतील. म्हणून या विभागात रखडलेले सगळे सिंचन प्रकल्प ताबडतोब मार्गी लावणे अत्यंत आवश्यक आहे. तसे न झाल्यास हे प्रकल्प पुन्हा रखडतील. नवनवीन सुप्रमा सादर करून त्यांची किंमत वाढती ठेवण्याचे प्रयोग पुढेही सुरू राहतील आणि शेतकरी असहायपणे आत्महत्या करत राहतील, असे होऊ नये म्हणून सगळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच यापुढे तरी या निधीचा विनियोग पारदर्शक प्रकारे व्हावा, यासाठी सक्षम, निष्पक्ष व कठोर निगराणी यंत्रणा उभारावी, अशी विनंतीही करण्यात आली.(प्रतिनिधी)