शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

हायकोर्टात शुक्रवारपासून पूर्ण वेळ काम; नोटीस जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 13:21 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ५ जूनपासून पूर्ण वेळ कामकाज केले जाणार आहे. दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केवळ अत्यावश्यक व अ‍ॅडमिशन श्रेणीतील प्रकरणे ऐकली जातील. यासंदर्भात मंगळवारी नोटीस जारी करण्यात आली.

ठळक मुद्दे अत्यावश्यक व अ‍ॅडमिशन श्रेणीतील प्रकरणे ऐकली जातील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ५ जूनपासून पूर्ण वेळ कामकाज केले जाणार आहे. दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केवळ अत्यावश्यक व अ‍ॅडमिशन श्रेणीतील प्रकरणे ऐकली जातील. यासंदर्भात मंगळवारी नोटीस जारी करण्यात आली.५ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांचा डिव्हिजन बेंच आणि न्यायमूर्ती रोहित देव यांचा सिंगल बेंच, दुपारी २ ते ३.३० व दुपारी ३.४५ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व नितीन सूर्यवंशी यांचा डिव्हिजन बेंच आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांचा सिंगल बेंच, ९ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांचा डिव्हिजन बेंच व न्यायमूर्ती मनीष पितळे यांचा सिंगल बेंच, दुपारी २ ते ३.३० व दुपारी ३.४५ ते सायंकाळी ५.१५ या वेळेतन्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व नितीन सूर्यवंशी यांचा डिव्हिजन बेंच आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांचा सिंगल बेंच, १२ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांचा डिव्हिजन बेंच व न्यायमूर्ती मनीष पितळे यांचा सिंगल बेंच, दुपारी २ ते ३.३० व दुपारी ३.४५ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व अविनाश घरोटे यांचा डिव्हिजन बेंच आणि न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांचा सिंगल बेंच, १६ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांचा डिव्हिजन बेंच व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांचा सिंगल बेंच तर, दुपारी २ ते ३.३० व दुपारी ३.४५ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व अविनाश घरोटे यांचा डिव्हिजन बेंच आणि न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांचा सिंगल बेंच कार्य करेल. पहिल्या सत्रात अत्यावश्यक प्रकरणे तर, दुसऱ्या व तिसºया सत्रात अ‍ॅडमिशन श्रेणीतील प्रकरणांवर सुनावणी होईल.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय