शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

फ्रंट लाईन, हेल्थ केअर वर्करलाही घेता येणार कोरोना प्रतिबंधक ‘इन्कोव्हॅक’ डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2023 19:12 IST

Nagpur News ‘इन्कोव्हॅक’ हा कोरोना प्रतिबंधक डोस ‘फ्रंट लाईन’ व ‘हेल्थ केअर वर्कर’ला देण्याचा निर्णय गुरुवारी महानगरपालिकेने घेतला. 

सुमेध वाघमारे नागपूर : ६० वर्षांवरील पात्र नागरिकांना ‘बूस्टर डोस’च्या स्वरुपात नाकावाटे घेण्यात येणाऱ्या ‘इन्कोव्हॅक’ या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला ४ मेपासून सुरुवात झाली. परंतु आतापर्यंत दहाच नागरिकांनी हा डोस घेतला. यामुळे आता हा डोस ‘फ्रंट लाईन’ व ‘हेल्थ केअर वर्कर’ला देण्याचा निर्णय गुरुवारी महानगरपालिकेने घेतला. 

   कोरोनाचा विषाणू सामान्यत: नाकातून शरीरात प्रवेश करतो. यामुळे नाकातील पडद्यावरच (लोकल) ‘इम्युनिटी’ म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि विषाणूपासून बचाव करण्यासाठी नाकावाटे घेण्यात येणारी लस निर्माण करण्यात आली. भारत बायोटेकच्या या ‘नेझल व्हॅक्सिन’ ‘इन्कोव्हॅक’ला  १८ वर्षांवरील नागरिकांना बुस्टरच्या स्वरुपात देण्याला मंजुरी मिळाली. नागपुरात ४ मे पासून ६० वर्षांवरील नागरिकांना महाल येथील मनपाच्या रोग निदान केंद्रात डोस उपलब्ध करून देण्यात आले. परंतु दीड महिन्याचा कालावधी होऊनही दहावर नागरिकांनी डोस घेतला नाही. यामुळे आता ‘फ्रंट लाईन’ व ‘हेल्थ केअर वर्कर’ला हा डोस मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव नाही. यामुळे ‘हेल्थ के अर वर्कर’ डोस घेतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस