शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वायुसेनेच्या निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 11:39 IST

भीम अ‍ॅपच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी आपला मोबाईल नंबर फीड करून वायुसेनेच्या एका निवृत्त अधिकाऱ्याला सव्वालाखाचा गंडा घातला.

ठळक मुद्देसव्वा लाखाचा गंडा गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भीम अ‍ॅपच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी आपला मोबाईल नंबर फीड करून वायुसेनेच्या एका निवृत्त अधिकाऱ्याला सव्वालाखाचा गंडा घातला.चैतन्य कुमार मिश्रा असे फसवणूक झालेल्या अधिकाºयाचे नाव असून ते गिट्टीखदानमधील स्वामी कॉलनीत राहतात. आॅक्टोबर २०१८ मध्ये त्यांनी कानपूरहून नागपूरला येण्यासाठी पत्नी आणि मुलाचे चेन्नई एक्स्प्रेसमधील तिकीट आॅनलाईन बुक केले होते. त्याची रक्कम भीम अ‍ॅपच्या माध्यमातून मिश्रा यांनी केली.पहिल्यांदा तिकिटाचे पैसे भरूनही ते जमा न झाल्याचे कळाल्याने त्यांनी दुसऱ्यांदा आॅनलाईन पेमेंट केले. यावेळी मिश्रा यांनी कस्टमर केअरच्या नावाखाली दिलेल्या नंबरवर संपर्क केला असता तेथील व्यक्तीने त्यांना त्यांची रक्कम परत करण्याची थाप मारून बँक खात्याची पूर्ण माहिती घेतली. त्याआधारे त्यांच्याकडून त्यांच्या खात्यातील १ लाख, २० हजार रुपये आॅनलाईन ट्रान्सफर करून घेतले. ही बाब लक्षात आल्यानंतर मिश्रा यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.सायबर गुन्हेगारांकडून गैरवापरशासकीय अ‍ॅपवर कस्टमर केअरच्या नावाखाली सायबर गुन्हेगार आपला मोबाईल नंबर फीड करून नागरिकांना अशा प्रकारे चुना लावत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम