शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

चौथे राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलन नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 23:22 IST

सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईच्या वतीने चौथे राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलन २४ नोव्हेंबर २०१९ रोजी नागपुरात आयोजित करण्यात येत आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईच्या वतीने चौथे राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलन २४ नोव्हेंबर २०१९ रोजी नागपुरात आयोजित करण्यात येत आहे.संस्थेच्या महाराष्ट्रभर आठ शाखा असून, रसिकांना साहित्याची मेजवानी मिळावी व मराठी भाषेविषयी आवड वृद्धिंगत व्हावी या हेतूने या संमेलनाचे आयोजन केले जाते. संमेलनामध्ये ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, पुस्तक प्रकाशन, दर्जेदार गझल-मुशायरा, नामवंतांचे कविसंमेलन, सृजनप्रतिभा वाङ्मय पुरस्कार २०१८ चे वितरण, परिसंवाद, वºहाडी कॅटवाक व काव्यमय उखाणे स्पर्धा, समारोप, गुणवंतांचा सत्कार व तसेच इतरही बरेचसे साहित्यविषयक आकर्षण या निमित्त पाहावयास मिळेल. आतापर्यंतच्या साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून लोककवी डॉ. विठ्ठल वाघ, डॉ.गोपाल उपाध्ये व बबन सराडकर या मान्यवरांनी पद भूषविले आहे. साहित्य संघातर्फे चौथ्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत नियोजन करण्यात येत आहे. नियोजनाची जबाबदारी विजया मारोतकर, वर्षा किडे-कुळकर्णी, डॉ.भारत भुषण शास्त्री, विशाल देवतळे, राजेश कुबडे, नितीन मामीडवार, गणेश भाकरे, रवींद्र जवादे, मीना जवादे, प्रमोद पंत, खुशाल चिलविलवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर