शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये चौथ्यांदा लागेल शुल्क

By admin | Updated: October 26, 2014 00:18 IST

एटीएमची सेवा पूर्वी मोफत स्वरूपात होती. त्यामुळे याचा वापर कितीही वेळ केला तरी काही काळजी नव्हती. मात्र १ नोव्हेंबर २०१४ पासून ही सेवा वापरण्यासाठी एका लिमिटनंतर शुल्क आकारले जाणार आहे.

१ नोव्हेंबरपासून अंमलबजावणीनागपूर : एटीएमची सेवा पूर्वी मोफत स्वरूपात होती. त्यामुळे याचा वापर कितीही वेळ केला तरी काही काळजी नव्हती. मात्र १ नोव्हेंबर २०१४ पासून ही सेवा वापरण्यासाठी एका लिमिटनंतर शुल्क आकारले जाणार आहे. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून चौथ्यांदा व्यवहार केल्यास त्या एटीएमच्या वापरासाठी ठराविक शुल्क अदा करावे लागणार आहे. हे शुल्क वाचवायचे असेल तर खाते असलेल्या बँकेच्या एटीएम कार्डचा वापर करा.मार्केटमध्ये काहीही खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करा. यामुळे तुम्हाला तुमच्याकडे कॅश बाळगण्याची गरज पडणार नाही. हेही ध्यानात ठेवले पाहिजे की कार्डचा जास्त वापरसुद्धा महागात पडू शकतो. खाते असलेल्या बँकेचे एटीएम पैसे काढण्यासाठी तुमचे खाते असलेल्या बँक एटीएमचाच वापर करा. जर तुमचे खाते असलेले बँक एटीएम बंद असेल तरच दुसऱ्या बँक एटीएमचा वापर करा. काही बँकांचे मोबाईल अ‍ॅपसुद्धा आहेत, जे तुम्हाला त्यांचे एटीएम कोणत्या भागांत आहेत याची माहिती पुरवतात.एसएमएस, फोन बँकिंगबिगर व्यावसायिक माहिती मिळवण्यासाठी शक्यतो फोन बँकिंग व एसएमएस सेवांचा वापर करा. उदा. बॅलन्स इन्क्वायरी, चेक स्टेटस, मिनी स्टेटमेंट. जेणेकरून एटीएमचा वापर करावा लागणार नाही. (प्रतिनिधी)गरजेसाठीच काढा कॅश काही अत्यावश्यक काम असेल तरच त्यासाठी लागतील तेवढे पैसे घरी ठेवा. खूप मोठी रक्कम जवळ बाळगू नका. एटीएम वापरासाठी लागणारे २० रुपये वाचवण्याच्या नादात तुम्ही आधीच पैसे काढून ठेवले तर त्या पैशांवर मिळणारा इंटरेस्ट तुम्ही घालवू शकता. त्यामुळे हवे तेवढेच पैसे काढा.