शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

चार वर्षांत ंिकं मत दीड कोटीने वाढली

By admin | Updated: January 17, 2016 02:52 IST

आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेला प्रस्ताव दिरंगाईमुळे मूल्यवृद्धीचा फटका सहन करावा लागणार आहे.

टीटीएलचा खर्च वाढला : अर्ध्या किमतीत उपकरणेनागपूर : आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेला प्रस्ताव दिरंगाईमुळे मूल्यवृद्धीचा फटका सहन करावा लागणार आहे. अग्निशमन विभागासाठी ४२ मीटर उंचीची टर्न टेबल लँडर (टीटीएल) खरेदीत हा प्रकार घडला आहे. गेल्या चार वर्षापासून हा प्रस्ताव प्रलंबित असल्याने आता सुधारित प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. सुधारित प्रस्तावात टीटीएलची किंमत ७.५० क ोटी आहे. आधीच्या प्रस्तावात ६ कोटी होती. त्यामुळे ही खरेदी महागात पडण्याची शक्यता आहे. ४२ मीटर उंचीवरील आग नियंत्रणात आणण्याची क्षमता असलेली टीटीएल १७.१ टक्के कमी दराने खरेदी करणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. आॅस्ट्रीयातील मे. रोजेनबर इंटरनॅशनल कंपनीकडून ही यंत्रसामुग्री खरेदी करणार आहेत. परंतु सिपींग, क्लिअरन्स, हँडंिलग, ट्रान्सपोर्ट व आयात शुल्क यासह या यंत्रसामुग्रीची किंमत ७.५० कोटींवर जाणार आहे. वास्तविक सुरुवातीच्या प्रस्तावानुसार टीटीएलची त्यावरील खर्चासहीत किंमत ५ क ोटी ३ लाख ४२ हजार होती. त्यामुळे महापालिकेला अधिक किमतीने ती खरेदी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)