शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

थकित शुल्क न भरल्याने नागपूर मनपाने केली चार दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:35 IST

थकीत असलेले शुल्क वारंवार सूचना देऊनही न भरल्यामुळे महापालिकेच्या बाजार विभागाने बुधवारी चार दुकानांना सील ठोकले.

ठळक मुद्देसहा दुकानांकडून १२.५३ लाख वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थकीत असलेले शुल्क वारंवार सूचना देऊनही न भरल्यामुळे महापालिकेच्या बाजार विभागाने बुधवारी चार दुकानांना सील ठोकले. नालंदा गोडबोले/तक्षशीला वाघधरे, राजेश प्रभाकर देशमुख, किसन नारायण वासवानी व तुलसीराम वागडे यांच्या दुकानांचा यात समावेश आहे. याशिवाय सहा दुकानदारांनी एकूण १२ लाख ५३ हजार ९६६ रुपये शुल्क भरून आपल्या दुकानांना सीललागण्यापासून वाचविले.वापर शुल्क (यूजर) न भरल्यामुळे बाजार विभागाने बुधवारी ही कारवाई केली. सीताबर्डी सुपर मार्केटमधील चार दुकाने, मोदी नंबर २, सीताबर्डी कॉम्प्लेक्स येथील एक दुकान व नेताजी मार्केटमधील सहा दुकानदारांकडे बºयाच दिवसांपासून शुल्क थकीत होते. या दुकानांवर कारवाई करण्यासाठी बाजार विभागाचे पथक पोहोचले असता दुकानदारांचे धाबे दणाणले. कारवाईदरम्यान गेंदराज राऊत यांनी ३ लाख २४ हजार १२९ रुपये, विजय वंजारी यांनी ४ लाख, पूनमचंद वंजारी यांनी २ लाख, राजू येळणे यांनी १ लाख ६६ हजार २३८ रुपये, सचिन निंबूळकर यांनी ९१ हजार २६२ रुपये, हरिभाऊ एन. दारव्हेकर यांनी ७२ हजार ३३७ रुपये जमा करून सील लागण्याची कारवाई वाचविली.बाजार विभागाचे अधीक्षक सुनील रोटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक नंदकिशोर भोवते, निरीक्षक रमेश शिवणकर, विप्लव धवने, संदीप घोडीचोर, दिलीप भानुशे, भूषण बावनकर, सतीश साखरे, गोपाल मानापुरे आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर